नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरीस्थीती हाताळावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. नाशिक जिल्ह्यात पावसाची …

The post नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी

नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आणि गंगापूर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. नदीकाठी असलेल्या शहरातील संत गाडगे महाराज धर्मशाळा आणि लगतच असलेल्या मनपा शाळा क्र. 16 मध्ये उभारलेल्या बेघरांसाठीच्या निवारागृहाला (शेल्टर हाऊस) पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकून पडलेल्या 65 वृद्धांना मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप …

The post नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदावरी खळाळली ; पुरात अडकलेल्या 65 वृद्धांची सुटका

नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. यामुळे सर्व प्रमुख धरणांमधून जवळपास 80 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा या नद्यांना पूर आले होते. त्यातच हवामान विभागाने 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने धुळे येथून …

The post नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट