ग्रामपंचायत निवडणूका : कुठे सरळ तर कुठे बहुरंगी लढत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ठाणगाव :  शर्यतीत सहा उमेदवार मैदानात  ठाणगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे खुले असून सरपंचपदासाठी बहुरंगी लढत रंगणार आहे. त्यात अशोक काकड, रामदास भोर, शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, नामदेव शिंदे व प्रतीक शिंदे या सहा उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये अनु. जातीच्या स्त्रीकरिता राखीव जागेवर मनीषा आव्हाड व कामिनी …

The post ग्रामपंचायत निवडणूका : कुठे सरळ तर कुठे बहुरंगी लढत appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : कुठे सरळ तर कुठे बहुरंगी लढत

ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जयपूर येथे सुनील गायकवाड आणि बगड्डू येथे दोधा पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीतून 136 उमेदवारांनी माघार घेतल्याने 14 ग्रामपंचायतींमधील 73 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जयपूर ग्रामपंचायत सरपंच सुनील गायकवाड यांच्यासह संतोष पवार, ललिता बागूल, सुनीता बागूल, बळीराम खैरे, ज्योती चौधरी, तुकाराम चौधरी, संगीता चौरे …

The post ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध

नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवार (दि. 21)पासून सुरू झाली असून, पहिलाच दिवस पितृपक्षात असल्याने अर्ज दाखल करण्यापेक्षा विरोधक कोण आहेत, याची चाचपणी करण्यासाठी जास्त गर्दी झालेली दिसून आली. तहसील कार्यालयात नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांची जत्रा भरली होती. मंचर : शाळेकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था; खानदेशी मळा, लोंढे मळा येथील नागरिक …

The post नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला 57 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी