जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमधील आज रविवारी (दि. ५) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक ११. ३ मतदान झाले होते. तर पोट निवडणुकीमध्ये १३. ५५ टक्के मतदान झाले आहे. संबंधित बातम्या  Kolhapur News: चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत गोंधळ: पोलिसांचा हस्तक्षेप Yuvraj Singh vs Dhoni …

The post जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जयपूर येथे सुनील गायकवाड आणि बगड्डू येथे दोधा पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीतून 136 उमेदवारांनी माघार घेतल्याने 14 ग्रामपंचायतींमधील 73 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जयपूर ग्रामपंचायत सरपंच सुनील गायकवाड यांच्यासह संतोष पवार, ललिता बागूल, सुनीता बागूल, बळीराम खैरे, ज्योती चौधरी, तुकाराम चौधरी, संगीता चौरे …

The post ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : कळवणला दोन सरपंच, 73 सदस्य बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा बहिष्कार, नगर परिषद, बिनविरोध असे वेगवेगळे वळण घेत बहुचर्चित पिंपळगाव ग्रामपंचायत अखेर निवडणुकीच्या टप्प्यावर आली असून, तीन पॅनलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. थेट सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व सीमा आहेरराव अशी चौरंगी लढत होत आहे. Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत