कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (दि.28) मतदान होत आहे. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे-युवा नेते उदय सांगळे यांच्या दोन पॅनल मध्ये खरी लढत होत आहे. यावेळी प्रथमच भाजप-मनसेने पॅनल निर्मितीचा घाट घातला. मात्र त्यांना पूर्ण पॅनल उभारणी करता आली नाही. त्यामुळे कोकाटे-वाजे …

The post कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला

पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती

नाशिक : संकेत शुक्ल निमित्त: राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांसारखीच लढत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही व्हावी आणि समित्यांमध्येही आघाडी विरुद्ध शिंदे गट अशा लढती व्हाव्यात यासाठी राजकीय स्तरावरून बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, स्थानिक स्तरावरील समीकरणे वेगळी असल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस केवळ नावालाच मैदानात असल्याचे दिसत आहे. …

The post पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती appeared first on पुढारी.

Continue Reading पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती

नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाने माघारीपूर्वीच गावनिहाय प्रचाराचा नारळ वाढवला आहे. त्यावरून उमदेवार ‘फायनल’ झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीची यंदाची निवडणूकही चुरशीची होईल, असे दिसते. निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (दि.20) माघारीची अंतिम मुदत आहे. तथापि, जवळपास …

The post नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आतापर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात होती. म्हणूनच धुळे बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे. भाजपा सरकारने शेतकरी विरोधी कायदे करुन बाजार समित्या आणि शेतकर्‍यांना संपविण्याचे काम चालविले आहे. भाजपाच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. गारपीठ, अवकाळी, वादळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने …

The post धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकर्‍यांच्या समस्यांची जाण असलेलेच पॅनल- आ.कुणाल पाटील

जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ लोकसभा आणि विधानसभाच नव्हे, तर यापुढील सर्वच निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या लढवाव्यात, असे संकेत तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी दिले असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढण्यात येतील; त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी केले. …

The post जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार : एकनाथ खडसे

ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा बहिष्कार, नगर परिषद, बिनविरोध असे वेगवेगळे वळण घेत बहुचर्चित पिंपळगाव ग्रामपंचायत अखेर निवडणुकीच्या टप्प्यावर आली असून, तीन पॅनलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. थेट सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व सीमा आहेरराव अशी चौरंगी लढत होत आहे. Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

नाशिक : ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा फड रंगणार

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉइ क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटी निवडणुकीच्या तारखेकडे जिल्ह्यातील तमाम शिक्षक मतदारांचे आणि तिन्ही पॅनलचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहीर नसली तरी या निवडणुकीतील तीन पॅनलचे प्रचारप्रमुख आणि उमेदवारांनी आत्तापासूनच शाळाशाळांमध्ये जोरात प्रचार सुरू ठेवला आहे. सांगली : जतमध्ये दसरा सीमोल्लंघन उत्साहात; पारंपरिक कलाकृतीचा अविष्कार …

The post नाशिक : 'एनडीएसटी'च्या निवडणुकीचा फड रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’च्या निवडणुकीचा फड रंगणार

‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..!

मविप्र (तात्पर्य) : प्रताप म. जाधव दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत खडाखडी सुरू ठेवावी, अशी स्थिती मराठा विद्या प्रसारक समाज अर्थात मविप्र (रूढ भाषेत एमव्हीपी) या अतिविशाल शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत सध्या पाहायला मिळते आहे. हे प्रतिस्पर्धी खरोखर तुल्यबळ आहेत की नाहीत, याचा निकाल या महिनाअखेरीस लागणार आहे. तोपर्यंत अंदाज बांधणे सुरू राहणार आहे. …

The post ‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..! appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एमव्हीपी’चे मैदान; प्रचाराचे धुमशान..!