शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा अतिशय दुष्काळी परिस्थितीत शेतकयांनी पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवला आहे. हमाली, तोलाईसंदर्भातला निर्णय दोन महिने लागला नाही, तर कांदा उकिरड्यावर फेकायचा का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सभापती शशिकांत गाडे यांनी व्यापाऱ्यांना बुधवार (दि. १०) पासून कांदा लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, शेतकऱ्यांना नुकसान परवडणारे नाही, …

The post शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना वेठीस धरू नका; सभापती गाडेंचे आवाहन

नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाने माघारीपूर्वीच गावनिहाय प्रचाराचा नारळ वाढवला आहे. त्यावरून उमदेवार ‘फायनल’ झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीची यंदाची निवडणूकही चुरशीची होईल, असे दिसते. निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (दि.20) माघारीची अंतिम मुदत आहे. तथापि, जवळपास …

The post नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक