नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाहनचालक पदाच्या १५ जागांसाठी राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी, वाहन चालवण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अंतिम लेखी परीक्षा रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी १२४ पैकी १२२ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. दोन उमेदवारांच्या गैरहजेरीचे …

The post नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक : पोलिसांच्या दंडुक्याने हॉटेलमधील ‘बैठका’ गूल, मद्यपींनी बदलले अड्डे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांविरोधात कठोर अंमलबजावणीस सुरुवात केल्याने हॉटेलमधील अवैध मद्यविक्री, पार्सल पॉइंट, हुक्का पार्लर बंद होऊन मद्यपींनाही रोजचे बसण्याचे ठिकाण बदलावे लागत आहे. ओल्या बैठकांसाठी हॉटेलची शोधाशोध करूनही मिळत नसल्याने नाईलाजाने मद्यपी परमिट रूम, बारमध्ये किंवा निर्जन स्थळी किंवा वाहनातच मद्यसेवन करताना आढळत आहेत. पोलिस दलातील वरिष्ठ …

The post नाशिक : पोलिसांच्या दंडुक्याने हॉटेलमधील 'बैठका' गूल, मद्यपींनी बदलले अड्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसांच्या दंडुक्याने हॉटेलमधील ‘बैठका’ गूल, मद्यपींनी बदलले अड्डे