नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाहनचालक पदाच्या १५ जागांसाठी राबविण्यात येणारी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मैदानी, वाहन चालवण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर अंतिम लेखी परीक्षा रविवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील भुजबळ नॉलेज सिटीच्या महाविद्यालयात पार पडली. या परीक्षेसाठी १२४ पैकी १२२ उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. दोन उमेदवारांच्या गैरहजेरीचे …

The post नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ जागेकरीता १२२ जणांनी दिली परीक्षा

नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय, अग्निशमन विभागासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात टीसीएस या संस्थेशी महापालिकेचा करारनामा होणार आहे. करारनामा झाल्यानंतर मनपाच्या बहुप्रतीक्षित असलेला ७०१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास ७०१ पदांच्या सरळसेवा भरती …

The post नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार

नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अग्निशमन विभागाबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. भरतीसंदर्भातील सेवाप्रवेश नियमावलीला नगरविकास विभागाने आधीच मंजुरी दिली असून, मनपातील उर्वरित दोन हजार पदांच्या भरतीच्या अनुषंगाने शासनाकडे प्रलंबित असलेल्या सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

नाशिक : अद्यापही शिक्षकांची 3 हजार पदे रिक्तच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांची अंदाजित 3 हजार पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली असून, शासनस्तरावरून होत असलेल्या 75 हजार पदांच्या भरतीत या पदांचा समावेश असणार का ? असा प्रश्न पात्रताधारकांकडून उपस्थित केला जात आहे. खेड-मावळ सीमेवरील गावांमध्ये बिबट्याचा वावर जिल्ह्यात एकूण 1350 शाळा असून, यापैकी 850 शाळा अनुदानित स्वरूपाच्या आहेत. या शाळांमध्ये …

The post नाशिक : अद्यापही शिक्षकांची 3 हजार पदे रिक्तच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अद्यापही शिक्षकांची 3 हजार पदे रिक्तच

नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागापाठोपाठ वैद्यकीय विभागासाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या 45 डॉक्टरांची मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्याचबरोबर अग्निशमनच्या 208 फायरमन पदासोबतच वैद्यकीय विभागातील 81 डॉक्टरांच्या पदांसह 248 पदांसाठी कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय घेतल्याने, नोव्हेंबरपासून महापालिकेत 456 पदांची जम्बो भरती मोहीम राबविली …

The post नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, …

The post मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला appeared first on पुढारी.

Continue Reading मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला