महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या आस्थापना खर्चामुळे नोकरभरतीवर आलेले गंडांतर आणि १५व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाने घातलेली महसुलवृध्दीची अट लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी महापालिकेच्या मिळकती, खुल्या भूखंडांवर ३०० मोबाईल टॉवर्स उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या माध्यमातून वार्षिक ३० कोटींचा महसुल महापालिकेला प्राप्त होईल, अशी अपेक्षा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी व्यक्त केली आहे. …

The post महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेला वार्षिक ३० कोटींचा महसुल प्राप्त होण्याची अपेक्षा

भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरी, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीपेक्षा जादा देऊ केलेली वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाची सरसकट अंमलबजावणी, फरक वाटपाचे दायित्व, कंत्राटी कामगारांवरील वाढता खर्च आणि प्रशासकीय घडी बसविण्यात आलेले अपयश यामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च तब्बल ४९ टक्क्यांवर गेला आहे. …

The post भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय, अग्निशमन विभागासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात टीसीएस या संस्थेशी महापालिकेचा करारनामा होणार आहे. करारनामा झाल्यानंतर मनपाच्या बहुप्रतीक्षित असलेला ७०१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक : बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास ७०१ पदांच्या सरळसेवा भरती …

The post नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपातील पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार

नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचा सध्या म्हणजे ३१ मार्च २०२२ अखेरपर्यंतचा आस्थापना खर्च ३३.०३ टक्के इतका मर्यादित असला तरी मार्च २०२३ अखेर हाच खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना व फिक्स पे वरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू केली जात असल्याने आस्थापना खर्च वाढणार आहे. महापालिकेच्या आस्थापना खर्चात वाढ होणार …

The post नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : मार्चअखेर आस्थापना खर्च जाणार ३५ टक्क्यांच्या पुढे