नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

 नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिकसह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी येथील रविवार कारंजा येथील सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला जवळपास 21 किलो चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. सोबत 51 किलो मोगऱ्याच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून त्यामुळे मंदिरात चंदनासह मोगऱ्याचा सुंगध दरवळतो आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस …

The post नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड

नाशिक : रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिराच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करीत मंदिरातील दागिने चोरणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. चोरट्याच्या हल्ल्यात मंदिराचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. निहाल यादव (२१, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यात नारायण हाके (रा. काजीपुरा, जुने नाशिक) हे जखमी झाले …

The post नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड