निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी

 सातपूर (नाशिक) : अशोकनगर परिसरातील विश्वास नगर येथील मंदिरात बुधवारी (दि. २१) पहाटे देवाचे मुखवटे, दानपेटी फोडून रोख रक्कमेवर चोरट्याने टल्ला मारल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील निळकंठेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देवाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एकूण एक लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर चोरट्यांना …

The post निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरी

नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली

लोहोणेर : पुढारी वृत्तसेवा- ठेंगोडा (ता. बागलाण) येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून पेटीतील अंदाजे ७५ हजारांची रोकड लंपास केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघा अज्ञातांनी मंदिराच्या दक्षिण बाजूने प्रवेश करून ‘श्रीं’च्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडले. पेटीतील अंदाजे ७५ हजार रुपयांची रोकड, नाणी चोरट्यांनी पळविली. पहाटे चार वाजता मंदिर …

The post नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेंगोडा गणपती मंदिरात चोरी, दोघांनी दानपेटी फाेडली

नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड

नाशिक : रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिराच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करीत मंदिरातील दागिने चोरणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. चोरट्याच्या हल्ल्यात मंदिराचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. निहाल यादव (२१, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यात नारायण हाके (रा. काजीपुरा, जुने नाशिक) हे जखमी झाले …

The post नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड

जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून दीड लाखांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटणादेवी येथील चंडिकादेवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दि. १३ रोजी मध्यरात्री …

The post जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास

नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव, गुजराथ गल्ली व नेमीनगर येथील तीन जैन मंदिर व सोमवार पेठेतील पगडी गणपती मंदिर ही चार मंदिरे चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडत ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. वरचेगाव येथील जैन मंदिरातील मुख्य मूर्तीच्या डोक्यावरील तीन थराचा ५० हजार रुपयांचा चांदीचा मुकुट, पाच हजारांचे चांदीचे फुले, पंचमुखी छत्रपालास असलेले सात …

The post नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडला एकाच रात्री चार मंदिरांत चोरी

नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी

नाशिक : संसरी गावातील सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील रोकड चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ते 16 ऑक्टोबरदरम्यान घडली. विक्रम बाळासाहेब शेळके (31, रा. संसरी गाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने मंदिराच्या गाभार्‍याचे व दानपेटीतील कुलूप तोडून 10 ते 12 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही …

The post नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या संसरी गावातील मंदिरात चोरी