नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा कोणीतरी अज्ञात विषारी औषध फवारणी करून वीस गुंठ्यातील टोमॅटो पिकाचे नुकसान केल्याची घटना दापूर शिवारात सोमवारी (दि.6) ते रविवारी (दि. 12) दरम्यान घडली आहे. तालुक्यातील दापूर शिवारात खंडेराव अवधूत आव्हाड यांनी आपल्या शेतात गट नंबर 426/1 मध्ये वीस गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले आहे. रविवारी (दि. 12) सकाळी 10 वाजेच्या …

The post नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञाताने विषारी औषध फवारून केले टोमॅटो उत्पादकाचे नुकसान

Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

नाशिक, (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर उतरून थेट नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा घेऊन निघाले होते. तथापि, या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी मनधरणी करत माघारी फिरविल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार घडला. दापूर-चापडगाव रस्त्यालगत चापडगाव शिवारात संत तुकाराम महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक …

The post Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

नाशिक (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आव्हाड कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करत मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मुलानेसुद्धा जिद्द व अभ्यासाच्या बळावर कुटुंबाच्या परिश्रमाच्या धाग्याची …

The post एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading एमपीएससी : चापडगावकरांतर्फे ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार