नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि. २८) आरोग्य यंत्रणांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या …

The post नाशिक : "लेक वाचवा, लेक वाढवा' अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी गंगाथरन डी.  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत धुळे महानगरपालिका मार्फत आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कृती आराखडा कार्यान्वित करण्यात आला आहे. “नाही आम्हाला काही नकोय” यासाठी जिल्ह्यातील 84 शाळांमधील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. कामाला सुरूवात झालेली असताना प्रशिक्षण केंद्र हलविण्याचा पुन्हा …

The post स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती  appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी धुळे शहरात विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती 

स्टार्टअप-नावीन्यनाशिक : जिल्ह्यात आजपासून स्टार्टअप-नावीन्यता यात्रा ता यात्रा आजपासून नाशिक जिल्ह्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासासाठी पोषक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उ्द्योजक घडविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ही यात्रा सोमवार (दि. २२) पासून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे. मुंबई : आरटीई प्रवेशाच्या 39 हजार …

The post स्टार्टअप-नावीन्यनाशिक : जिल्ह्यात आजपासून स्टार्टअप-नावीन्यता यात्रा ता यात्रा आजपासून नाशिक जिल्ह्यात appeared first on पुढारी.

Continue Reading स्टार्टअप-नावीन्यनाशिक : जिल्ह्यात आजपासून स्टार्टअप-नावीन्यता यात्रा ता यात्रा आजपासून नाशिक जिल्ह्यात