नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या विकासाचे मुुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद अर्थातच मिनी मंत्रालयात पिण्याच्या पाण्याची वानवा बघायला मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हा परिषदेतच पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागाकडून आलेल्या नागरिकांचे तसेच ठेकेदार, अभ्यागतांचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी वगळता दररोज साधारण पाचशे ते सहाशे सर्वसामान्य …

The post नाशिक : काय म्हणता.... जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय म्हणता…. जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या विभागातच पिण्याचे पाणी नाही

नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग व परिसरात प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णतः भरत नसल्याने ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे  …

The post नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक : पाणी जपून वापरा….. नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणार्‍या पंपाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने गुरुवारी (दि.3) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 17, 18, 19 व 20 या चार प्रभागांमध्ये गुरुवारी(दि.3) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.4) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार …

The post नाशिक : पाणी जपून वापरा..... नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी जपून वापरा….. नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार