लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यात तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन (Lumpy Skin) डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ …

The post लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' घोषित appeared first on पुढारी.

Continue Reading लम्पी स्कीन: नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित

जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तब्बल २९ गावात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गाय, बैल यांच्यावर लंपी स्किन डिसीज आजाराने हल्ला चढवला असून सर्व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे. मुंबई : तुतारी, …

The post जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील गुरांचे आठवडे बाजार बंद

जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना बँक खात्याचे ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. जिल्ह्यातील अद्यापही दोन लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दररोज तालुक्यांचा आढावा घेत आहेत. दापोलीत एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अजूनही …

The post जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी