नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाइल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी)मध्ये खाते उघडावे. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने …

The post नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधार लिंकिंगसाठी गाठा पोस्टमास्तरांना

नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र सिन्नरमार्फत विविध आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कामगार पाल्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. यावर्षी 564 पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 17 लाख 34 हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. सावधान..! रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना फैलावतोय कामगार पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक, एम.एस.सी.आय.टी., कुटुंबातील आजारपणासाठी अशा विविध योजना राबविल्या जातात. …

The post नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 564 कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती; कामगार कल्याण मंडळाची योजना

धुळे जिल्ह्यात 28 हजार 895 शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक पासून वंचित

धुळे : पुढारी वृत्तसेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे प्रती वर्षी 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या 13 व्या हफ्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने 13 व्या हफ्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील एकूण …

The post धुळे जिल्ह्यात 28 हजार 895 शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक पासून वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात 28 हजार 895 शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक पासून वंचित

जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ …

The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगावी ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यत जिल्ह्यात सुमारे ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी झालेली आहे तर उर्वरीत शेतकऱ्यांनी देखील तातडीने जोडणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव; महसूलमंत्र्यांचे रेणुका मातेला …

The post जळगावी ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी ७८ टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची ईकेवायसी जोडणी

जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना बँक खात्याचे ई-केवायसीसाठी 31 ऑगस्टपर्यंतची डेडलाइन दिली आहे. जिल्ह्यातील अद्यापही दोन लाख 18 हजार लाभार्थ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दररोज तालुक्यांचा आढावा घेत आहेत. दापोलीत एसटी गाड्यांची समोरासमोर धडक, १६ प्रवासी जखमी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अजूनही …

The post जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांचे ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी

नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून कलकाम नावाच्या कंपनीने गाशा गुंडाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात कंपनीच्या चेअरमन, संचालक व एजंट विरोधात फसवणूक, अपहारासह महाराष्ट्र ठेवीदार हितसरंक्षण कायदा १९९९ नुसार फिर्याद दाखल केली आहे. भोरला लोक अदालतीत 127 प्रकरणे निकाली मुंबई …

The post नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा