जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ …

The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

धुळे : तब्बल तीन तास संभाषणातून अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने घातला नऊ लाखांचा गंडा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याशी अज्ञाताने तब्बल तीन तास संवाद साधत सुमारे नऊ लाखाचा गंडा घातला आहे.  ओटीपी आणि तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर हा गंडा घालण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर : ‘स्वाईन फ्लू’बाधितांचा जिल्ह्यात वाढला आकडा, आतापर्यंत 26 बाधित धुळे तालुक्यातील …

The post धुळे : तब्बल तीन तास संभाषणातून अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने घातला नऊ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : तब्बल तीन तास संभाषणातून अज्ञाताने ऑनलाइन पद्धतीने घातला नऊ लाखांचा गंडा