जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ …

The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन धुळे व ग्रामपंचायत काळंबा तसेच आगाखान समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा या डिजिटल कॅम्पमध्ये आधार कार्ड नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड आदी अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील …

The post पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू