ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे चालकांसह मंडळाचे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने नाशिक परिसरातून निघालेल्या मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण झाल्याने मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री डीजे मालकांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सात गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील जुने नाशिक व नाशिकरोड परिसरातून …

The post ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे

जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन, मानवी साखळी द्वारे केली ‘सही’

इंदिरानगर- पुढारी वृत्तसेवा; इंदिरानगर येथील सुखदेव एज्युकेशन संस्था, नाशिक संचलित सुखदेव प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॅालेज तसेच सुखदेव प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा विल्होळी यांच्या संयुक्त विदयमाने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवी साखळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही तयार करून अनोखी जयंती साजरी केली. सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी या मानवी …

The post जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन, मानवी साखळी द्वारे केली 'सही' appeared first on पुढारी.

Continue Reading जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन, मानवी साखळी द्वारे केली ‘सही’