नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे एप्रिलच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उन्हासोबत सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. शहरात शनिवारी (दि. 1) 32.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील ढगाळ हवामानानंतर नाशिकमधील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढला असून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी पारा 32 अंशांपलीकडे पोहोचला आहे. त्यामुळे …

The post नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे निफाडचा पार्‍यात पुन्हा एकदा घसरण झाली असून, शनिवारी (दि. 4) तालुक्यात 8.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे थंडीने कमबॅक केल्याने नाशिकमध्येही गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. नाशिक जिल्ह्यातही गारव्यात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, ढगाळ …

The post नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला थंडीचे कमबॅक; द्रागबागायतदारांची धावपळ

नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने थंडी गायब झाली असून, उकाड्यात प्रचंड वाढ झाली. वातावरणातील बदलाने शेतीपिकांना विशेष करून द्राक्ष, गहू व हरभऱ्याला फटका बसण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ऐन डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील थंडीचा जोर ओसरला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्यांचा …

The post नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ, वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातुर