Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV)

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून देवळाली गावात तरुणावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवत तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकराने देवळाली गावात दहशत निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड व परिसरात तलवारी, कोयतेदारी टोळीची दहशत तयार झाली आहे. यामुळे सामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. …

The post Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV) appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : जुन्या वादातून तरुणावर तलवार, कोयत्याने हल्ला (CCTV)

नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा पान टपरीवर साहित्य खरेदीनंतर पैसे घेण्या देण्यावरुन झालेल्या वादातून टपरी चालकावर धारदार तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.26) अंबडच्या सिमेंस कंपनीसमोर घडली. यानंतर आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर अंबड औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकीसाठी ग्रामस्थ …

The post नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पैसे घेण्या देण्यावरुन वाद; अंबडला टपरी चालकावर तलवारीने हल्ला