नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे पाऊस झोडपत असताना, नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तब्बल ५८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागाला पावसाने …

The post नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण 80 टक्के भरले असून, रविवारी (दि. 24) ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची तहान भागणार आहे. रविवारी एका सांडव्याचे गेट एक फूट उचलत 610 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून, कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांची …

The post मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो