नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात असल्याच्या ढीगभर तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्यानंतरही एकाही शाळेवर कारवाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षात शहरातील तब्बल 80 पेक्षा अधिक शाळांविरोधात तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाल्या आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांना नोटिसा बजावण्याखेरीज कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली …

The post नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अजबच! शिक्षण विभागाकडूनच शाळांच्या फी वाढीस मिळतंय अभय

जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा; काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने दरवाढ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही महिन्यांपासून केळीला भावच मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. जागतिक पातळीवर केळीचा तुटवडा असला तरी निर्यात बंद असल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या हाती काहीच येत नव्हते. मात्र आता केळी उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काश्मीरमधील बर्फामुळे जळगाव जिल्ह्यातील केळीला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या निर्यातक्षम …

The post जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा; काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने दरवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा; काश्मीरमध्ये मागणी वाढल्याने दरवाढ

नाशिक : सिमेंट दरवाढीमुळे ‘ड्रीम होम’ महागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दसरा, दिवाळी अन् पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आपले ड्रीम होम साकारत रिअल इस्टेट क्षेत्राला झळाळी दिली. परंतु, कुठलेही ठोस कारण नसताना अचानकच सिमेंट कंपन्यांनी सिमेंट बॅगमागे 30 ते 50 रुपयांची दरवाढ केल्याने त्याचा परिणाम घरांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे इंधनाच्या किमती स्थिर असताना तसेच रेल्वेकडूनही ट्रान्स्पोर्टचा खर्च वाढविलेला नसताना …

The post नाशिक : सिमेंट दरवाढीमुळे ‘ड्रीम होम’ महागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिमेंट दरवाढीमुळे ‘ड्रीम होम’ महागणार

नाशिक : सोने दीड तर चांदी तीन हजारांनी महाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम असून, लवकरच सर्वत्र लग्नांचा बार उडताना बघावयास मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस लग्नाच्या तिथी असल्याने सध्या सोने-चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अशात सोन्यासह चांदीच्या किमतीही वाढल्याने, ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या काळात स्वस्त झालेल्या सोन्याच्या दरात दीड तर चांदी तब्बल तीन हजारांनी महागली आहे. …

The post नाशिक : सोने दीड तर चांदी तीन हजारांनी महाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोने दीड तर चांदी तीन हजारांनी महाग

नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंधनाला पर्याय म्हणून सीएनजीकडे बघितले जात होते. मात्र, आता सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षाही झपाट्याने वाढू लागल्याने, सीएनजी वाहनधारक चिंतेत सापडले आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने, सीएनजीने डिझेलला ओव्हरटेक केले आहे. शहरात डिझेलचे दर 93 रुपये 27 पैसे आहेत. तर दरवाढीमुळे सीएनजीचे दर आता 95 रुपये 90 पैशांवर पोहोचले …

The post नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती