Dussehra 2022 : आज सीमोल्लंघन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण बुधवारी (दि.5) घरोघरी साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने नाशिककरांनी दसरा दणक्यात साजरा करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण तयार झाले आहे. हिंदू धर्मामध्ये दसरा सणाला विशेष महत्त्व आहे. वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस म्हणजे दसरा. यंदाच्या वर्षी दसरा उत्साहात …

The post Dussehra 2022 : आज सीमोल्लंघन appeared first on पुढारी.

Continue Reading Dussehra 2022 : आज सीमोल्लंघन

Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) प्रतिनिधी सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथा – पंरपरेनूसार पूर्वी पासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. या प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या जनहित …

The post Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा 'असा' होणार दसरा appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा

नवरात्रोत्सव : देवी मंदिरांत भाविकांची मांदियाळी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामदैवत कालिका मातेसह शहरातील देवी मंदिरांमध्ये अष्टमीच्या मुहूर्तावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या ‘कालिका माता की जय; बोल आई अंबेचा उदो, उदो’ च्या घोषाने अवघा मंदिर परिसर दुमदुमला होता. अष्टमीनिमित्त मंदिर व्यवस्थापनातर्फे होमहवन करण्यात आले. तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आले. नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला …

The post नवरात्रोत्सव : देवी मंदिरांत भाविकांची मांदियाळी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : देवी मंदिरांत भाविकांची मांदियाळी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावणदहन आयोजित करण्यात आले आहे. रावणदहनापूर्वी श्रीराम लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे मिरवणूक व रावणदहनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. गर्दीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. दसर्‍यानिमित्त बुधवारी (दि.5) पंचवटीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

The post नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावणदहनामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांनी शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त साजरा केला जात असल्याने, भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत असून, सर्वच क्षेत्रात मोठी उलाढाल दिसून येत आहे. त्यात दसऱ्याच्या खरेदीची भर पडल्याने, व्यापारीवर्ग सुखावला आहे. बुधवारी (दि. ५) दसरा साजरा केला जात असून, दसऱ्याच्या खरेदीसाठी रविवारी (दि. २) नाशिककरांनी बाजारात …

The post नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांकडून दसऱ्याची खरेदी; बाजारात मोठी उलाढाल