68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड 

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस तसेच प्रचंड गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसला. ऐन काढणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक द्राक्षबागांत द्राक्षाचा खुडा होण्याआधीच शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक द्राक्ष बागायतदार वैतागून द्राक्षबागा तोडण्यावर भर देत आहेत. ६८ वर्षांच्या संपूर्ण आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही. १५ मिनिटांत …

The post 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड  appeared first on पुढारी.

Continue Reading 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड 

नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रवात तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम सोमवारी (दि. 30) नाशिक शहर व परिसरावर झालेला पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे शहर …

The post नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका