68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड 

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस तसेच प्रचंड गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसला. ऐन काढणीचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच गारपिटीचा तडाखा बसल्याने अनेक द्राक्षबागांत द्राक्षाचा खुडा होण्याआधीच शेवटच्या घटका मोजत असल्याने अनेक द्राक्ष बागायतदार वैतागून द्राक्षबागा तोडण्यावर भर देत आहेत. ६८ वर्षांच्या संपूर्ण आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही. १५ मिनिटांत …

The post 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड  appeared first on पुढारी.

Continue Reading 68 वर्षात अशी गारपीट पाहिली नाही, थरथरत्या हातांनी चालवली कुऱ्हाड 

आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अंतिम अहवाल आठवडाभरात शासनास सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. (Nashik Heavy Rain) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.२८) मंत्री पाटील यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज …

The post आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं!

भीषण दुष्काळी परिस्थितीत द्राक्षबाग पाणी विकत आणून फुलवली. महागडी औषधे फवारली. पोषक वातावरणाने चार एकर बाग बहरली. विक्री योग माल होऊन चांगला दाम मिळून कर्ज फिटेल, मुलींचे शिक्षण, लग्न चांगले करू अशी एक ना अनेक स्वप्न रंगवत होतो. मात्र, निसर्ग कोपला. डोळ्यात भरणारी संपूर्ण द्राक्षबाग गारपिटीत भुईसपाट झाली. आता कर्जफेड, लेकींचे कल्याण, वयोवृद्ध सासू-सासऱ्यांचा औषधोपचार …

The post साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं! appeared first on पुढारी.

Continue Reading साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं!

नाशिक : गारपिटीने ३२,८०० हेक्टरवरील पिके मातीमोल 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात रविवारी (दि.२६) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८९० गावांमधील ३२ हजार ८३३ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. निफाड, चांदवड, नांदगाव, इगतपुरी व दिंडोरी या पाच तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. द्राक्ष, कांदा व भातपिकासह अन्य भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले असून, ६७ हजार ८६६ शेतकरी बाधित झाले. पालकमंत्री दादा भुसे यांनी …

The post नाशिक : गारपिटीने ३२,८०० हेक्टरवरील पिके मातीमोल  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गारपिटीने ३२,८०० हेक्टरवरील पिके मातीमोल