नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यामध्ये अवकाळी व गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. द्राक्ष, कांदा, टोमॅटोसह भातशेती पाण्याखाली गेली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रीमंडळा पुढे प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. तसेच पीकविमा निकषात बदलाबद्दल नागपूर …

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती

साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं!

भीषण दुष्काळी परिस्थितीत द्राक्षबाग पाणी विकत आणून फुलवली. महागडी औषधे फवारली. पोषक वातावरणाने चार एकर बाग बहरली. विक्री योग माल होऊन चांगला दाम मिळून कर्ज फिटेल, मुलींचे शिक्षण, लग्न चांगले करू अशी एक ना अनेक स्वप्न रंगवत होतो. मात्र, निसर्ग कोपला. डोळ्यात भरणारी संपूर्ण द्राक्षबाग गारपिटीत भुईसपाट झाली. आता कर्जफेड, लेकींचे कल्याण, वयोवृद्ध सासू-सासऱ्यांचा औषधोपचार …

The post साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं! appeared first on पुढारी.

Continue Reading साहेब, दुष्काळात जगवली पण निसर्गानं सगळं हिरावलं!

पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या

पालखेड मिरचीचे (जि. नाशिक); पुढारी वृत्ततसेवा ; निफाड तालुक्यात काल दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी दाटून येऊन वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यात द्राक्ष उत्पादकांसह कांदा, मिरची, भाजीपाला आदी पिकांचे उत्पादन घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. लाखो रूपयांचे कर्ज काढून उभे केलेले द्राक्षपिक क्षणात जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी एकच …

The post पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या appeared first on पुढारी.

Continue Reading पंचनामे करतो, समिती नेमतो असं करु नका; तत्काळ मदत द्या