आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अंतिम अहवाल आठवडाभरात शासनास सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. (Nashik Heavy Rain) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.२८) मंत्री पाटील यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज …

The post आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यामध्ये अवकाळी व गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले आहे. द्राक्ष, कांदा, टोमॅटोसह भातशेती पाण्याखाली गेली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रीमंडळा पुढे प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. तसेच पीकविमा निकषात बदलाबद्दल नागपूर …

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ; मंत्री अनिल पाटील यांची माहिती

नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांना पत्र पाठवून भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. चालू वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती …

The post नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जळगाव : ‘या’ प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आपल्या गावी अमळनेर येथे त्यांचे आगमन झाले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनिल पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. परंतु, त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली. यासाठी सुमारे दीड-दोन तास विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उन्हात उभे …

The post जळगाव : 'या' प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘या’ प्रकारामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीकेची झोड