आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अंतिम अहवाल आठवडाभरात शासनास सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. (Nashik Heavy Rain) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.२८) मंत्री पाटील यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज …

The post आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील

नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्याला गारपीट व वादळी पावसाने झोडपल्याने कांदा आगारात कांद्यासह शेतातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या लाल-रांगडा कांद्याचे कालच्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्याने आगामी काळात कांद्याची टंचाई होणार आहे. त्यामुळे आज कांद्याच्या भावाने अचानक मोठी उसळी घेतली. येथील उन्हाळ कांदा कमाल दर …

The post नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा दरात १७०० रुपयांची तेजी, गारपिटीने मोठे नुकसान

Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आज दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांसह शेत मजुरांची धांदल उडाली, गुरा-ढोरांना याचा चांगलाच फटका बसला. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा (तवा) परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदलाव घडून येत गारपीट झाली. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या नुसार तीन-चार दिवस धोक्याचे असल्याने सर्वांना सावध केले. त्याचा फटका …

The post Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात दि. ७ ते १६ एप्रिल या कालावधीतील अवकाळीमुळे ३७ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मातेरे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये ३०,३२३ हेक्टरवरील कांदा व कांदा रोपांचा समावेश आहे. गावोगावी पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. …

The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे

नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळीचा फेरा कायम आहे. मंगळवारी (दि.११) ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळीने झोडपून काढले. नाशिक शहरात सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. ग्रामीण भागात सिन्नर, निफाड, पेठ व चांदवडमध्ये विजेच्या कडकडाटांसह जोरदार सरी बरसल्या. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यासह त्र्यंबकेश्वरमधील काही गावांना गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे पिके धोक्यात आली असून, बळीराजा संकटात सापडला …

The post नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा कायम

नाशिक : अवकाळीचा ८,५०० हेक्टर क्षेत्राला फटका!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४५ गावांमधील ८ हजार ४६८.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. अवकाळीने सटाण्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कांदा, डाळिंब, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपून काढले. तब्बल ११ तालुक्यांना अवकाळीने …

The post नाशिक : अवकाळीचा ८,५०० हेक्टर क्षेत्राला फटका! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीचा ८,५०० हेक्टर क्षेत्राला फटका!

Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच तालुक्यात सोमवारी (दि. १०) सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावून शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळवले. आरम खोऱ्यातल्या पश्चिम पट्ट्यातील जोरण, कपालेश्वर, डांगसौंदाणे, किकवारी, तळवाडे, विंचुरे आदी गावांमध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव

नाशिक : चांदवड तालुक्यात इतक्या हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीत 498.80 हेक्टर क्षेत्रफळावरील 983 शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात कांदा, द्राक्ष, गहू, मिरची, डोंगळे आदींसह इतर पिकांचा समावेश आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंडळ अधिकारी, तलाठी कृषी सहायक यांना दिल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. …

The post नाशिक : चांदवड तालुक्यात इतक्या हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवड तालुक्यात इतक्या हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान