नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा धार्मिक स्थळांमध्ये किंवा भोवतालच्या परिसरातील अनुचित प्रकार, घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिल्या आहेत. संबंधित पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांना सात दिवसांच्या आत सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. समाजकंटक, टवाळखोर यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास धार्मिक …
The post नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक appeared first on पुढारी.