नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. याबाबत संबंधित ठेकेदाराने पैसे परत देण्यास मुदत मागितली आहे. तर शासनाने ३७ लाखांचे बिल रोखून ठेवले आहे. त्यानुसार रोखून ठेवलेले बिल धनादेशामार्फत (डीडी) शासनाच्या खात्यात आज (दि.२२) जमा होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : अखेर ‘धुलाई’त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने उघडकीस आणले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडे ६७ लाख रुपयांच्या बिलांपैकी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने बिलांची पाहणी करीत गैरव्यवहार झाल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे शासनाने रोखून ठेवलेले बिले शासन जमा करण्यास मान्यता दिली असून, उर्वरित बिलांची …

The post नाशिक : अखेर 'धुलाई'त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर ‘धुलाई’त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली