गौणखनिज विभाग : ई-ऑक्शनमध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद

राज्यातील वाळूसंदर्भात शासनाकडून दरवर्षी नवनवीन धोरण आखले जात असताना गेल्या वर्षीच्या स्वस्तामधील वाळू धोरणाचा जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला आहे. वर्षभरात एकाही व्यक्तीला स्वस्तात वाळू उपलब्ध झाली नाही. दुसरीकडे गौणखनिज विभागाकडून वाळूघाटांसाठी पाच वेळेस ई-ऑक्शन राबवूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडता हाती काही न लाभे,’ अशी प्रशासनाची अवस्था झाली आहे. राज्यात …

The post गौणखनिज विभाग : ई-ऑक्शनमध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading गौणखनिज विभाग : ई-ऑक्शनमध्ये घाटांनाही मिळेना प्रतिसाद

नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन

देवळा(जि. नाशिक) ; महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणानुसार खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी आणि लोहणेर येथील वाळू लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, या प्रक्रियेस स्थगिती मिळावी यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुधवारी (२४ जानेवारी) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महसूल …

The post नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन