नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दि नाशिक मर्चन्ट्स बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.२४) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.२५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. बँकेचे एकुण १ लाख ८८ हजार ६३८ मतदार असून, त्यांच्यासाठी ९९ ठिकाणी एकुण ३२४ मतदान केंद्राची रचना केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फयासज मुलानी यांनी …

The post नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्र

नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नामको बँकेच्या विद्यमान संचालकांच्या उमेदवारीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे निवडणुकीत काहीसा अडसर निर्माण झाला होता. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सत्ताधारी प्रगती पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला असून, जिल्हाभरातील सभासदांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. (NAMCO Bank Election) नामको बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. …

The post नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा

नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, तडजोडीच्या रणनितीवरून नामको बँक (NAMCO Bank Election) निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. प्रगती आणि सहकार या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलनी आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने, कोणास संधी अन् कोणाची गच्छंती यावरून चर्चा रंगत आहे. काहींकडून तर तडजोडीची रणनिती आखून दबावतंत्राची चाल खेळली …

The post नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणूक : तडजोडीच्या रणनितीतून दबावतंत्राची चाल

नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या ‘माघारी’साठी नेते मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रासह परराज्यात शाखांचे जाळे विस्तृत करणाऱ्या दि नासिक मर्चन्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे बड्या नेत्यांचे लक्ष असून, माघारीसाठी या नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये माजी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आघाडीवर असून, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडूनही फोनाफाेनी केली जात आहे. नेत्यांची ही शिष्टाई …

The post नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या 'माघारी'साठी नेते मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँक निवडणूक : उमेदवारांच्या ‘माघारी’साठी नेते मैदानात

नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

देवळा(जि. नाशिक) : दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवळा तालुक्यातून उमराणे येथील प्रसिध्द कांदा व्यापारी व भाजप उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सत्ताधारी गटाचे अनेक मातब्बर नेते उपस्थित होते. (NAMCO Bank Election) सम्पूर्ण जिल्ह्यातील व्यापारी व सभासदांच्या दृष्टीने अग्रगण्य बँक समजल्या जाणाऱ्या …

The post नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नामको बँकेसाठी सुनिल देवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल