सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

देवळा  ;  सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिले. यापुढेही आम्ही सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतिसाठी परिश्रम घेऊन सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड यांनी आज येथे केले. नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यात …

The post सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड  appeared first on पुढारी.

Continue Reading सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एक लाख ८८ हजार ६३८ इतकी सभासद संख्या असलेल्या दि नासिक मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँक अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार (दि.२९) हा अर्ज दाखल करण्याचा वार ठरला. मंगळवारपर्यंत अवघे सात उमेदवारी अर्ज दाखल असताना बुधवारी हा आकडा थेट ११४ वर पोहोचला. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पॅनलच्या सभासदांनी शक्तिप्रदर्शन करीत, …

The post नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले appeared first on पुढारी.

Continue Reading नामकोसाठी ५७ सभासदांनी ११४ अर्ज भरले

नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील सभासद व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला आहे. बँकेच्या २१ जागांसाठी दि. २४ डिसेंबरला मतदान, तर दि. २५ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २४) …

The post नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नामको निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ