भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरी, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीपेक्षा जादा देऊ केलेली वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाची सरसकट अंमलबजावणी, फरक वाटपाचे दायित्व, कंत्राटी कामगारांवरील वाढता खर्च आणि प्रशासकीय घडी बसविण्यात आलेले अपयश यामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च तब्बल ४९ टक्क्यांवर गेला आहे. …

The post भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading भरतीची दारे बंद; ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मनपाच्या तिजोरीत पुरेसा महसूलच जमा झालेला नाही. त्यामुळे महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करण्यात येणार असून, पाणीपट्टीच्या दरातही वाढ होण्याची …

The post नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता