नाशिक सिडको | साई पालखी मिरवणूक सोहळ्यात साई भक्तांचा अमाप उत्साह
सिडको : पुढारी वृत्तसेवा- जुने सिडकोतील साईनाथ मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त साई पालखी मिरवणुक सोहळा उत्साहात झाला. बारा फूट उंच साई बाबा, आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई छत्र या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले. जुने सिडकोतील साईनाथ मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी दोन दिवसीय साई महोत्सवाचे आयोजन केले …