बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी : वृत्तसेवा दोन शेतकरी भांवडांवर एकाचवेळी दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. यात दोघेही भाऊ जखमी झाले असून उपचार घेण्यात आले आहेत. (Nashik Leopard Attack) तालुक्यातील नायगाव येथे चव्हाण वस्तीवर शेतकरी विलास लोणकर (39) व त्यांचे बंधू  सुभाष लोणकर (41) रात्री साडे वाजेच्या दरम्यान मोटरसायकल वर येत …

The post बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी

नाशिक : हल्ला करण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पास्ते येथील घटना

नाशिक सिन्नर : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील पास्ते येथे इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून चार वर्षांच्या मादी बिबट्याला बाजेच्या सहाय्याने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. पास्ते येथील राणू आईचा मळ्यात वसंत पुंजाजी आव्हाड हे त्यांच्या शेतातील विहिरीवर पाणी काढत असताना बांधाच्या …

The post नाशिक : हल्ला करण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पास्ते येथील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हल्ला करण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पास्ते येथील घटना