पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी; लघु,सूक्ष्म उद्योगांना थेट लाभ

येथे तसेच मालेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या स्पाइसेस (मसाले) क्लस्टर उभारणीला केंद्र सरकारने मान्यता दिली असून, पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय गारमेंट आणि टुरिस्टर बॅग क्लस्टरचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत असून, प्लास्टिक आणि ओनियन क्लस्टरच्या कामालाही गती मिळाली आहे. तसेच मिल्क क्लस्टरसाठी चाचपणी केली जात असल्याने, जिल्ह्यातील सुमारे ५० …

The post पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी; लघु,सूक्ष्म उद्योगांना थेट लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी; लघु,सूक्ष्म उद्योगांना थेट लाभ

नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्याकरिता सिन्नर येथील निमा हाउसमध्ये निमा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम निकम, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, पायाभूत उपसमितीचे चेअरमन सुधीर बडगुजर, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, सिन्नर ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे उपस्थित होते. नाशिक : …

The post नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार