आठवडाभरानंतरही करंजकर नाराजच; ‘मातोश्री’वरील भेटही टळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलली गेल्याने व्यथित असलेल्या विजय करंजकर यांची नाराजी आठवडाभरानंतरही कायम राहिली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची रविवारची भेट टळल्यानंतर करंजकर यांना मातोश्रीवरूनच वेटींगवर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सिन्नरमध्ये आयोजित जाहीर सभेतही करंजकर गैरहजर राहिल्याने निवडणूक लढविण्याची …

The post आठवडाभरानंतरही करंजकर नाराजच; 'मातोश्री'वरील भेटही टळली appeared first on पुढारी.

Continue Reading आठवडाभरानंतरही करंजकर नाराजच; ‘मातोश्री’वरील भेटही टळली