ठाकरे गटाच्या दिव्याखालीच अंधार : नीलम गोऱ्हे यांचे टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा संबंध पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जोडला जात आहे. पण, २०१६ मध्ये पाटीलला शिवसेनेत प्रवेश देणारे तत्कालीन संपर्कप्रमुख खा. संजय राऊत कुठे आहेत? पक्षप्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधिताची शहानिशा करून घेणे गरजेचे होते, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उबाठा नेत्यांवर शरसंधान केले. उबाठाने …

The post ठाकरे गटाच्या दिव्याखालीच अंधार : नीलम गोऱ्हे यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाच्या दिव्याखालीच अंधार : नीलम गोऱ्हे यांचे टीकास्त्र

समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जरी राज्यातून नेतृत्व करीत असले, तरी लाल किल्ल्यावर काय बाेलले पाहिजे, काश्मीर-श्रीनगरच्या चौकात तिरंगा फडकला पाहिजे, असे देशपातळीवरचे विचार ते मांडायचे. मात्र, जेव्हा समान नागरी कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ड्राफ्ट आल्यावर उत्तर देऊ, असे सांगितले होते. वास्तविक ते मुख्यमंत्री होते. त्यांना ड्राफ्टची …

The post समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट appeared first on पुढारी.

Continue Reading समान नागरी कायद्याबाबत ठाकरेंची भूमिका अस्पष्ट : नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शासकीय तसेच अशासकीय निवासी आश्रमशाळेत असणाऱ्या मुलींसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, या योजनांची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत असतील तर त्याबाबतचा अहवाल आठ दिवसांत मागवण्यात आला आहे. याबाबत नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवश्यक वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात बोलवण्यात येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. …

The post नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ज्ञानदीप आश्रमातील अत्याचार प्रकरण अधिवेशनात मांडणार: नीलम गोऱ्हे