नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा या गावातील 51 ग्रामस्थांना एकाच वेळी उलट्या जुलाब सुरू झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी काही ग्रामस्थांना नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू हा प्राथमिक लक्षणे बघितले असता अतिसारामुळे झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र, संबंधित मृताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर …

The post नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘तो’ मृत्यू न्यूमोनियामुळेच, तारांगणपाड्याला सीईओंनी दिली भेट

नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ऑक्सिजन पातळी 9, तीव्र न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेल्या यशस्वी उपचारांमुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले. ‘डॉक्टरांच्या रूपात देवदूतच भेटले’, अशी भावना चिमुकलीच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. मुंगसरा येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धी संजय फडोळ या अडीच वर्षांच्या चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आई-वडिलांनी …

The post नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार