पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा 

मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील तरतुदींवरून मालवाहतूकदार जागेवर खिळून निर्माण झालेली तेलकोंडी मंगळवारी (दि.२) दुपारी फुटली. दोन दिवसांच्या बंदमुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा भरून काढण्यासाठी पानेवाडीच्या तिन्ही तेल प्रकल्पांतून रात्रंदिवस इंधनपुरवठा झाला. साधारण २४ तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एक कोटी लिटरहून अधिक पेट्रोल- डिझेल पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या …

The post पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा  appeared first on पुढारी.

Continue Reading पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा 

पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा : विखे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागल्या असून स्थिती गंभीर आहे. पानेवाडी (मनमाड) प्रकल्पामधुन पोलीस बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढा, असे आदेश महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. संध्याकाळ पर्यंत परिस्थिती निवळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या नवीन हिट अॅण्ड रन कायद्याविरोधात देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला …

The post पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा : विखे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा : विखे-पाटील