पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा 

मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यातील तरतुदींवरून मालवाहतूकदार जागेवर खिळून निर्माण झालेली तेलकोंडी मंगळवारी (दि.२) दुपारी फुटली. दोन दिवसांच्या बंदमुळे निर्माण झालेला इंधन तुटवडा भरून काढण्यासाठी पानेवाडीच्या तिन्ही तेल प्रकल्पांतून रात्रंदिवस इंधनपुरवठा झाला. साधारण २४ तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एक कोटी लिटरहून अधिक पेट्रोल- डिझेल पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येत्या …

The post पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा  appeared first on पुढारी.

Continue Reading पानेवाडीतून २४ तासांत एक कोटी लिटर इंधनपुरवठा