पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालघर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, बोर्डी, कासा, चारोटी, उर्से या जवळपास २५ ते ३० किलोमीटर परिसरात बुधवारी (दि.२३) पहाटे ४ वाजता ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पश्चिमेला असलेल्या गावांमधील नागरिकांमध्ये घबराहट झाली आहे. तीन दिवसांपासून पालघरमध्ये भूकंपाचे …

The post पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नाशिकच्या पश्चिमेला नागरिकांमध्ये घबराट

नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने उपनगर येथील महिलेपाठोपाठ शहरात गुरुवारी (दि.18) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली असून, जिल्ह्यात ग्रामीण भागातही चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पालघरमधील एक तर नगरमधील तीन रुग्णांचादेखील मृत्यू झाला असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. शहरातील स्वाइनफ्लू …

The post नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला