नगरला २८, २९ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा, अशी करा नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येत्या २८ व २९ तारखेला नगर येथे नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा होणार आहे. त्या अनुषंगाने विभागामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेराेजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्या. (Namo Maharojgar Melawa) नगर येथील भिस्तबाग महल मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याच्या तयारीच्या …

The post नगरला २८, २९ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा, अशी करा नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नगरला २८, २९ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा, अशी करा नोंदणी

जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक आणि नगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी जवळपास पूर्ण झाली असताना शासनाने अद्यापही विसर्गाचे आदेश दिलेले नाहीत. पाणी देण्याबाबत नाशिक व नगरमधून होणारा तीव्र विरोध आणि समन्यायी पाणी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शासन बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने तीन दिवसांपूर्वी जायकवाडीच्या उर्ध्व खाेऱ्यामधून एकूण ८.६०३ टीएमसी …

The post जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने उपनगर येथील महिलेपाठोपाठ शहरात गुरुवारी (दि.18) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली असून, जिल्ह्यात ग्रामीण भागातही चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पालघरमधील एक तर नगरमधील तीन रुग्णांचादेखील मृत्यू झाला असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. शहरातील स्वाइनफ्लू …

The post नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला