धुळे : भगवान विमलनाथ यांच्या मूर्तीचा वाद उफाळला; मुख्य मंदिरातून मूर्ती हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा जैन तीर्थक्षेत्र बळसाणे ता. साक्री येथे जैन धर्माचे भव्य असे मंदिर आहे. या मंदिरात असलेली श्री विमलनाथ भगवान यांच्या मूर्तीचा पुन्हा वाद उफाळून आला आहे. ही मूर्ती गावाच्या मुख्य मंदिरातून  बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. काल बळसाणे येथे या विषयावर (दि.२५) रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल …

The post धुळे : भगवान विमलनाथ यांच्या मूर्तीचा वाद उफाळला; मुख्य मंदिरातून मूर्ती हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भगवान विमलनाथ यांच्या मूर्तीचा वाद उफाळला; मुख्य मंदिरातून मूर्ती हलविण्यास ग्रामस्थांचा विरोध

Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको’ला अखेर यश

धुळे(पिंपळनेर): पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी अक्षरश:खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेरहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नाही. परिणामी, काल पिंपळनेरवासीयांनी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने जनता स्वच्छेने आंदोलनात सहभागी झाली. या आंदोलनामुळे सरकारी …

The post Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको'ला अखेर यश appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको’ला अखेर यश