Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV)

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा माजी महापौरांनी शहरातील गुन्हेगारी आणि तपासयंत्रणांविषयी केलेल्या आरोपांना आठवडा होण्यापूर्वीच लुटारुंनी त्यावर शिक्कामोर्तब केले. पिस्तुल आणि धारदार चाकुचा धाक दाखवत दोघांनी सटाणा रोडवरील कलंत्री गॅस एजन्सीत एक लाखांची लूट केली. विशेष म्हणजे ही घटना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा चांगलीच वर्दळ असते. काही मिनिटांतच लूट करुन दोघे दुचाकीने …

The post Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV) appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पिस्तूलाचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी लूट (CCTV)