नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी व पेठ रोडवरील पाटालगत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबाबत व मनपा याबाबत कोणतीही दाखल घेत नसल्याच्या अनेक तक्रारी दैनिक पुढारीस प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत पेठ व दिंडोरी रोडवर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे …

The post नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोडसह दिंडोरी रोडवरील कचऱ्याचे ढीग हटवले

नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक : पैशांची मागणी करीत एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना पेठ रोडवर घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित सतीश ऊर्फ पिंटू भिकुनाथ गुप्ता (३८, रा. कर्णनगर) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने ७ एप्रिलला पैशांची मागणी करीत दमदाटी केली व विनयभंग केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत. ब्रेकिंग! …

The post नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ रोडवर महिलेचा विनयभंग

नाशिक : पेठरोडचा वादग्रस्त रस्ता आता विधानसभेत गाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेठवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा या वादग्रस्त ठरलेल्या व चाळण झालेल्या रस्त्याचा मुद्दा आता विधानसभेतही गाजणार आहे. यासंदर्भात पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी प्रश्न उपस्थित केला असून, या रस्त्याचे काम करण्यास स्मार्ट सिटी कंपनीने नकार दिल्यानंतर आता मनपाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्ता दुरुस्तीकरिता एक …

The post नाशिक : पेठरोडचा वादग्रस्त रस्ता आता विधानसभेत गाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोडचा वादग्रस्त रस्ता आता विधानसभेत गाजणार

नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटींची वाढ : प्रशासक फयाज

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये 11 कोटी 93 हजार रुपये उत्पन्न झाले होते. एप्रिल ते डिसेंबर 2022 या महिन्यात 14 कोटी 39 लाख उत्पन्न मिळाले होते. यात मागील वर्षीच्या तुलनेत तीन कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली. तसेच एक कोटी 66 लाख रुपयांची …

The post नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटींची वाढ : प्रशासक फयाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात पाच कोटींची वाढ : प्रशासक फयाज