नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अंतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाने व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  (दि. 23) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश देण्यात आले.  यामध्ये नाशिक परिक्षेत्रातील 59 अधिकाऱ्यांच्या तर जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नाशिक …

The post नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक परिक्षेत्रातील 59 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nashik : घरापासून दूरचे पोलिस ठाणे मिळाल्याने 200 पोलीस नाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलात काही दिवसांपूर्वी अंमलदारांच्या बदल्या जाहीर झाल्या. त्यात पसंतीक्रमापैकी भलतेच पोलिस ठाणे मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. घरापासून दूरचे पोलिस ठाणे मिळाल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे सुमारे २०० पोलिसांनी वरिष्ठांची भेट घेत त्यांच्या समस्या सांगत बदल्यांबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्यानुसार काही जणांच्या बदल्यांबाबत फेरआढावा होण्याची शक्यता …

The post Nashik : घरापासून दूरचे पोलिस ठाणे मिळाल्याने 200 पोलीस नाराज appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घरापासून दूरचे पोलिस ठाणे मिळाल्याने 200 पोलीस नाराज