जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटल्याची घटना अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारात गुरुवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले पालकमंत्री, भाजपच्या आभारामुळे एकच चर्चा अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जणाने प्रवेश केला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत …

The post जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

नाशिक : फोटो काढण्यावरून एकास मारहाण

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा येथील आडवा फाटा परिसरातील हॉटेल तंदूरसमोर फोटो काढण्याच्या वादातून एका तरुणास फरशीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. ब्राह्मणवाडा आश्रमात मूर्तीसह दागिने चोरी हॉटेल तंदूरमधून फिर्यादी भूषण नामदेव खाडे (24, रा. मुसळगाव) व मित्र जेवण करून निघाले होते. यावेळी संशयित आरोपी प्रसाद पाटील, प्रथमेश लोंढे, प्रफुल्ल जायभावे (सर्व रा. सिन्नर) …

The post नाशिक : फोटो काढण्यावरून एकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फोटो काढण्यावरून एकास मारहाण