प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, त्यास आळा घालण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सोशल मीडियासह इतर संकेतस्थळ, ॲप्सच्या माध्यमातून भामटे नागरिकांना दररोज गंडा घालत आहेत. फसवणूक …

The post प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर सेल सुरू करण्याची मागणी

नाशिक : पोलिस ठाण्यांच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या १० वरून वाढवून १५ करावी. तसेच या कॅमेऱ्यांमधील डेटा एक वर्षाऐवजी दीड वर्ष मिळेल, अशा पद्धतीने त्याची रचना करावी, असे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यंत्रणांना दिले आहेत. विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हास्तरीय सीसीटीव्ही निगराणी पर्यवेक्षण समितीची शुक्रवारी (दि.३) बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी गंगाथरन …

The post नाशिक : पोलिस ठाण्यांच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्यांच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढणार

नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरात बेकायदेशीर लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगताना आढळल्याने शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शहादा तळोदा पाठोपाठ नंदुरबार शहरातसुद्धा अवैध शस्त्र बाळगणारे आढळत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. नंदुरबार : रस्त्यात अडवून रात्रीच्या अंधारात ‘पाढरं सोनं’ लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / …

The post नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक